Sugarcane Protest: अंगावर पाऊस, डोळ्यांत आशा; उसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचा 'गोकूळ'विरुद्ध संघर्ष सुरूच, जिल्‍हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ..

Collector meeting fails to resolve sugarcane dues issue: पावसात भिजतही उसाच्या थकित बिलासाठी शेतकऱ्यांचा निर्धार कायम; जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने ‘गोकूळ’विरुद्धचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता
Farmers Stand Firm Despite Rain as Collector Meeting Ends Without Resolution

Farmers Stand Firm Despite Rain as Collector Meeting Ends Without Resolution

sakal

Updated on

उ. सोलापूर : मंगळवारी रात्री पडलेल्या पावसामुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर गोकूळ शुगरच्या ऊस बिलासाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे हाल झाले. पडत्या पावसातच शेतकरी आंदोलन स्थळावर बसून होते. उसाचे पैसे मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतही ऊस बिल मिळण्याबाबत कुठल्याही ठोस निर्णय झाला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com