Solapur News: महसूलकडे ६८ मिमी, स्कायमेटकडे ‘डॅश’; पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव मंडलातील मंगळवारच्या पावसाची नोंद

Rain Record Discrepancy: भंडीशेगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळी या पावसाचा अहवाल आल्यानंतर स्कायमेट व कृषी विभागाच्या स्वयंचलित पर्जन्यमापकात भंडीशेगाव महसूल मंडळाच्या पुढे डॅश दाखविला आहे.
Rain clouds over Bhandishegav — 68 mm recorded by Revenue officials, but Skymet data shows ‘zero’.

Rain clouds over Bhandishegav — 68 mm recorded by Revenue officials, but Skymet data shows ‘zero’.

Sakal

Updated on

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडलात सोमवारी दिवसभर व रात्री पावसाने तुफान हजेरी लावली. भंडीशेगाव परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आज सकाळी या पावसाचा अहवाल आल्यानंतर स्कायमेट व कृषी विभागाच्या स्वयंचलित पर्जन्यमापकात भंडीशेगाव महसूल मंडळाच्या पुढे डॅश दाखविला आहे. गावातील कोतवालाच्या घराजवळ असलेल्या महसूल विभागाच्या पर्जन्यमापकात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com