

Raj Choudhary of Krida Bharati highlights the importance of fort visits in understanding Chhatrapati Shivaji Maharaj’s legacy and Maratha history.
Sakal
सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी केवळ पुस्तके वाचणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष गडकोटांचे दर्शन घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी केले.