
कुर्डू : बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील विविध गावांतील सुमारे ५० शेतकऱ्यांसोबत रविवारी निमगाव टें (ता. माढा) येथील विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीस भेट दिली. यावेळी त्यांनी द्राक्ष व केळी बागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी धनराज शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.