Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pandharpur Navratri Preparations: मुस्लिम समाजातील पटवेकरी गेल्या ५० वर्षापासून मनोभावे करत आहेत. सुमारे ६०० वर्षापूर्वीचे ऐतिहासिक अनेक दुर्मिळ दागिने रुक्मिणी मातेला परिधान केले जातात. नवरात्रोत्सव काळात विविध मौल्यवान पारंपारिक दागिन्यांनी सजलेले देवीचे रुप भाविकांना डोळ्यात साठवता येणार आहे.
Rare 600-year-old ornaments to adorn Goddess Rukmini during Navratri celebrations at Pandharpur temple.

Rare 600-year-old ornaments to adorn Goddess Rukmini during Navratri celebrations at Pandharpur temple.

Sakal

Updated on

पंढरपूर: येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान रुक्मिणी मातेला परिधान करण्यात येणाऱ्या अनेक मौल्यवान दागिन्यांची स्वच्छता करणे व ते नव्या दोऱ्यामध्ये गाठवण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम येथील मुस्लिम समाजातील पटवेकरी गेल्या ५० वर्षापासून मनोभावे करत आहेत. सुमारे ६०० वर्षापूर्वीचे ऐतिहासिक अनेक दुर्मिळ दागिने रुक्मिणी मातेला परिधान केले जातात. नवरात्रोत्सव काळात विविध मौल्यवान पारंपारिक दागिन्यांनी सजलेले देवीचे रुप भाविकांना डोळ्यात साठवता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com