

Ration Scam: Low Weight Grain Supplied to Fair Price Shops in Mangalwedha
Sakal
मंगळवेढा : शहरातील स्वस्त धान्य दुकानास पुरवठा केलेल्या मालाचे वजन कमी आढळून आल्याचे पुरवठा निरीक्षकांनी केलेल्या पंचनाम्यात समोर आले. हा प्रकार किती दिवसापासून चालू आहे याची खातर जमा करून यावर पुरवठा विभाग कोणती कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले.