
Malshiras Nagar Panchayat Elects Ravasahab Deshmukh as Approved Member Without Opposition
sakal
माळशिरस: नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी रावसाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत नगरसेवक संतोष वाघमोडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली.