Young Woman Death : बँकेने घर विकल्याच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू: नातेवाईकांचा आरोप; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव झाला कमी

Solapur News : तिच्या कुटुंबीयांनी एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते. ते थकल्याने बँकेने तीन महिन्यांपूर्वी घर सील केले होते. ती मामाकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक तिचा मृत्यू झाला.
A tragic incident unfolded after a bank sold a woman’s home, leading to her death. Police mediation helped reduce tension between the family and the bank.
A tragic incident unfolded after a bank sold a woman’s home, leading to her death. Police mediation helped reduce tension between the family and the bank.Sakal
Updated on

सोलापूर : युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाच्छा पेठ परिसरात गुरुवारी (ता. २७) सकाळी तणाव निर्माण झाला. गृहकर्जाची रक्कम भरूनही बँकेने घर लिलावात विकल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली होती. पोलिसांच्या मध्यस्थीने दुपारी बाराच्या सुमारास तणाव निवळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com