
Agriculture Minister Dattatray Bharane assures farmers of pre-Diwali relief after reviewing flood-hit areas in Madha taluka.
sakal
माढा: पाऊस थांबला की दहा दिवसांत सगळे पंचनामे संपवून दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांना सगळी मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथील पूर परिस्थितीची पाहणी करताना शनिवारी (ता. २७) दिले.