

Civic officials inspecting unauthorized constructions near Solapur Airport following orders from Additional Commissioner Pawar.
Sakal
सोलापूर: विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत असलेले सर्व अनधिकृत बांधकामे, पत्रा शेड तत्काळ काढून घ्यावीत. कोणतेही अतिक्रमण, शेड, टपऱ्या इ. तत्काळ हटविण्यात याव्यात. विमानतळ कंपाऊंड लगत कोणतेही वाहन, ट्रक इत्यादी उभे करू नये. परिसरातील सर्व दवाखाने यांनी आपला बायोमेडिकल वेस्ट योग्य पद्धतीने नष्ट करावा; तो उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.