

Doctors emphasize the importance of balanced diet and timely medical care as pneumonia cases rise due to changing weather conditions.
Sakal
सोलापूर : वातावरणातील सर्वाधिक बदलाचा काळ व धुळीचे वाढते प्रमाण या दोन गोष्टींमुळे न्यूमोनियाच्या संसर्गात अंदाजे १० टक्के वाढ दिसून येत आहे. न्यूमोनिया टाळण्यासाठी सकस आहार, आरोग्यदायी जीवनशैली जपत वेळेत उपचार महत्त्वाचे ठरतात.