RSS Centenary Year: शिस्तबद्ध संचलनातून संघशताब्दी वर्षाची सांगता; चार नगरांत ६०० हून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग, मंगळवारी अन्य १२ नगरांत संचलन

Over 600 Volunteers Join RSS Centenary Year Marches: संघशताब्दी वर्षानिमित्त भव्य संचलन; चार नगरांत कार्यक्रम, मंगळवारी १२ नगरांत आयोजन
Rashtriya Swayamsevak Sangh Marks Centenary Year Conclusion With Disciplined Marches Across Four Towns and More Events on Tuesday

Rashtriya Swayamsevak Sangh Marks Centenary Year Conclusion With Disciplined Marches Across Four Towns and More Events on Tuesday

sakal

Updated on: 

सोलापूर : घोषपथकाचा निनाद, हातात दंड अन् शिस्तीचा ठेका धरत पडणारी पावले...विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनातून शिस्त, एकजूट अन् देशभक्तीचा संदेश देण्याची परंपरा यंदाही कायम आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त रविवारी शहरातील चार नगरांत संचलन झाले. गणवेशातील ६०० हून अधिक स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध संचलन करत संघाच्या शिस्तीचे अन् देशभक्तीच्या भावनेचे दर्शन घडविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com