

Rutuja Nagtilak-Dhok contributing to the world’s longest tunnel “Missing Link” project as project manager in Italy-based company.
sakal
माळीनगर : येथील ऋतुजा निखिल नागटिळक-ढोक हिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात उल्लेखनीय योगदान देत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. २०२३ पासून ती मुंबई येथील अल्ट्राफॉग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इटली-आधारित बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.