Solapur District Bank Election: आमदार सचिन कल्याणशेट्टी, राऊतांसह १० संचालक बिनविरोध; आता नऊ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात, १४४ जणांची माघार

Sachin Kalyanshetti and 10 Directors Elected Unopposed: निवडणुकीत मोठी घडामोड! कल्याणशेट्टींसह ११ जण बिनविरोध, नऊ जागांसाठी चुरस
Shiva Sanghatana President Bhinge Murdered in Solapur Firing Incident Attackers Open Fire Near His Residence at 10 PM

Shiva Sanghatana President Bhinge Murdered in Solapur Firing Incident Attackers Open Fire Near His Residence at 10 PM

sakal

Updated on: 

सोलापूर: तब्बल आठ वर्षांच्या कालखंडानंतर होत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील आज अर्ज माघारीनंतर भाजपप्रणीत पॅनेलचे १९ पैकी १० संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह दहा जणांचा समावेश आहे. उर्वरित ९ जागांसाठी २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यामध्ये सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, माजी आमदार श्यामल बागल यांच्यासह २२ जणांचा समावेश आहे.

Loading content, please wait...