Solapur News: 'साेलापुरातील संभाजी ब्रिगेडचे पार्क चौकात आंदोलन'; बालिकेवरील अत्याचार घटनेचा तीव्र निषेध..

Solapur protest: सोलापूर शहरातील पार्क चौकात संभाजी ब्रिगेडने बालिकेवरील अत्याचार प्रकरणाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि नागरिकांनी या निदर्शनात भाग घेतला आणि पीडित बालिकेसाठी न्याय मिळावा, अशी मागणी केली.
Mass Protest in Solapur as Sambhaji Brigade Condemns Violence Against Minor Girl

Mass Protest in Solapur as Sambhaji Brigade Condemns Violence Against Minor Girl

Sakal

Updated on

सोलापूर : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथे बालिकेवर अत्याचार करून खुनाच्या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. खैरनार नावाच्या नराधमाने शारीरिक अत्याचार करून ही हत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com