

Sangola Police seize ₹32 lakh worth gutkha during a raid on an agro-tourism resort; owner and three others booked.
सांगोला : सांगोला पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मे. सी.एम. कृषी पर्यटन अॅग्रो रिसॉर्टवर (चिंचोली रोड, चारमिनार कंपनीजवळ) छापा टाकून तब्बल ३२ लाख ४ हजार ४६० रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाल्याच्या साठ्यासह ४१ लाख ५४ हजार ४६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.