

Affected farmers in Sangola protesting against changes in the Shaktipeeth Highway alignment.
sakal
सांगोला : नागपूर-पत्रादेवी-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सोलापूर जिल्ह्यातील मूळ आरेखनात कोणताही बदल करण्यात येऊ नये. अन्यथा, बाधित तसेच महामार्गास समर्थन देणारे शेतकरी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारतील, असा गंभीर इशारा सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.