Sangola APMC Profit: सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीला २०२५-२६ मध्ये १ कोटी ८३ लाखांचा विक्रमी नफा; इतिहासात प्रथमच रेकॉर्डब्रेक आर्थिक प्रगती

सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीला २०२५-२६ मध्ये १ कोटी ८३ लाखांचा विक्रमी वार्षिक नफा; शेतकरी, व्यापारी व सर्व घटकांकडून समाधान व्यक्त
Sangola Agricultural Produce Market Committee Records Historic Net Profit of Rs 1.83 Crore

Sangola Agricultural Produce Market Committee Records Historic Net Profit of Rs 1.83 Crore

Sakal

Updated on: 

सांगोला : कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगोलाला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ८३ लाख ४३ हजार ६७२ रुपयांचा नफा झाला आहे. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच एवढा विक्रमी वार्षिक नफा नोंदविला गेल्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम होत असल्याने सभेला उपस्थित शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल व तोलार यांनी समाधान व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com