Solapur Crime:'सांगोल्यात १५०० किलो अवैध गोमांसाचा साठा'; ४० जर्सी गायीच्या वासरांसह ८.८० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

Massive Crackdown: तब्बल एक हजार ५०० किलो गोमांसाचा साठा तसेच ४० जर्सी गायीची वासरे आढळली असून, ती ताब्यात घेतली. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (ता. १५) पहाटे सव्वा चारच्या सुमारास केली असून, ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Sangola police seize 1500 kg of illegal beef and rescue 40 Jersey calves worth ₹8.80 lakh during raid.

Sangola police seize 1500 kg of illegal beef and rescue 40 Jersey calves worth ₹8.80 lakh during raid.

Sakal

Updated on

सांगोला: ‌सांगोला पोलिसांनी शहरातील जनावरांच्या आठवडा बाजारातील मागील बाजूस आनंद नगर भागातील शाहीद गनी चौधरी याच्या पत्रा शेडमध्ये कारवाई केली. तेथे तब्बल एक हजार ५०० किलो गोमांसाचा साठा तसेच ४० जर्सी गायीची वासरे आढळली असून, ती ताब्यात घेतली. पोलिसांनी ही कारवाई सोमवारी (ता. १५) पहाटे सव्वा चारच्या सुमारास केली असून, ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com