Sangola Rain Update 'सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस'; २१ कुटुंबाचे केले स्थलांतर, वाहतूक थांबली

Cloudburst Situation in Kadlas: रस्त्यावर जणू पाण्यासह आभाळच कोसळले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पावसामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब, मका, बाजरी आदी पिके वाहून गेली. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Cloudburst-like rain floods Kadlas area in Sangola; families evacuated and transport halted.

Cloudburst-like rain floods Kadlas area in Sangola; families evacuated and transport halted.

Sakal

Updated on

- दत्तात्रय खंडागळे.

सांगोला : सांगोला तालुक्यातील कडलास परिसरात गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटांतच आभाळ कोसळल्याचे चित्र निर्माण झाले. रस्त्यांवर पाणी साचल्याने कडलास–सोनंद व जतला जाणारी वाहने जागेवरच थांबली. अनेक कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com