Solapur Politics: सांगोला, करमाळ्यात स्थानिक आघाड्यांचे आव्हान; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, भालकेंचा आखडता हात!

Local fronts challenge Bhalke in Solapur District: सांगोला, करमाळ्यात स्थानिक आघाड्यांचे तगडे आव्हान; जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला मिळणार स्पष्ट बहुमत?
Bhalke Faces Tough Fight as Local Alliances Gain Ground in Sangola, Karmala

Bhalke Faces Tough Fight as Local Alliances Gain Ground in Sangola, Karmala

Sakal

Updated on

सोलापूर: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असाच सामना बहुतांश ठिकाणी दिसत आहे. सांगोला व करमाळ्यात विद्यमान आमदारांनी स्थानिक आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. या दोन तालुक्यात स्थानिक आघाड्यांनी तगडे आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास या आघाड्यांचे महत्त्व वाढणार आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यास या आघाड्यांना फारसे महत्त्व राहणार नसल्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com