Solapur : लाडक्या बहिणींसाठी दरमहा ३००० कोटींचं कर्ज, निधीच्या पळवापळवीवर तोडगा..

आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्रांनी दिली.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana sakal
Updated on

सोलापूर : सरकारच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्याने आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com