
सोलापूर : सध्या उन्हाळा सुरू होत असून ऋतुसंधीचा हा काळ मानला जातो. या काळात विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सध्या हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूमधील ऋतुसंधीचा हा काळ मानला जातो. हा कालावधी पहाटे थंडीचा अनुभव देतो. दुपारी उन्हाचा कडक चटका लागतो.