
Barshi MSEDCL office incident: Security guard beaten, police register case against contractor’s worker.
Sakal
बार्शी : शहरातील बुरूड गल्लीजवळ असणाऱ्या महावितरण कार्यालयात ठेकेदाराच्या कामगाराने मद्यप्राशन करून शिवीगाळ करीत सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. सुरक्षा रक्षकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ठेकेदाराच्या कामगाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.