

Rescue and investigation underway at Apruka River in Alegav after a 7-year-old girl drowned.
Sakal
सांगोला : खेळत असताना नदीत पाय घसरून वाहून गेल्याने आलेगाव (ता. सांगोला) येथील तन्वी अजित शिंदे या अवघ्या सात वर्षीय चिमुरडीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. दरम्यान, अवघ्या सातवर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.