Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Land Acquisition Speeds Up for Shaktipeeth Highway Project: पुणे विभागातील चार जिल्ह्यांतील ६२०० हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी; मार्च २०२७ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य
Shaktipeeth Highway Project Gains Momentum as 6200 Hectares of Land to Be Acquired Across Four Pune Division Districts

Shaktipeeth Highway Project Gains Momentum as 6200 Hectares of Land to Be Acquired Across Four Pune Division Districts

sakal

Updated on

‘सोलापूर : महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गासाठी पुणे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सुमारे सहा हजार २०० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी संबंधित जमिनींची संयुक्त मोजणी करण्यात येणार असून, मार्च २०२७ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com