

Viral Map Shows Major Change in Shaktipeeth Highway Route
Sakal
-अरविंद मोटे
सोलापूर: बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेऊन नवीन आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात केली. आता या नव्या आराखड्यातील बाधित गावांची यादी व्हायरल झाली आहे. या यादीच्या सतत्येबाबत एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले असून निवडणुकीनंतर अधिसूचना जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.