

Shaktipeeth Corridor Expansion Brings Madha Taluka into Focus
Sakal
सोलापूर : शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा नुकताच व्हायरल झाला असून यात माढा तालुक्याचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी मात्र या महामार्गाचे कौतुक केले आहे.