Sharad Pawar: पंढरपुरातून नक्की कोण वाजवणार तुतारी; कुणाला मिळणार उमेदवारी? इच्छुकांचे बारामती दौरे वाढले

Solapur latest Update| सत्ता येण्याचे संकेत सर्वे करणाऱ्यांनी दिल्यामुळे सध्या महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.
Sharad Pawar
Sharad PawareSakal
Updated on: 

Latest pandharpur News: पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी तुतारी मिळवण्यासाठी इच्छुकांचे सध्या बारामती दौरे वाढले मात्र प्रत्यक्षात तुतारी कुणाच्या हातात न दिल्यामुळे या मतदारसंघात तुतारीची उमेदवारी चर्चेचा विषय झाला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षित यश मिळाल्यामुळे सध्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला सत्ता येण्याचे संकेत सर्वे करणाऱ्यांनी दिल्यामुळे सध्या महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com