

Sharad Pawar during the Mahavikas Aghadi coordination meeting held in Solapur district.
Sakal
सोलापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या चारपैकी तीन आमदारांनी दांडी मारली. माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे एकमेव उपस्थित होते.