
Vitthal and Rukmini adorned in traditional ornaments at Pandharpur temple as Sharadiya Navratri begins.
Sakal
पंढरपूर : येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आजपासून (सोमवार) शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरवात झाली. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला विविध मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.