Solapur News: सोलापूरच्या ५८ गावांसाठी दिलासादायक निर्णय; हैदराबाद गॅझेट नोंदी तपासण्याचे शिंदे समितीचे आदेश

Hyderabad State historical records Maharashtra: मराठवाड्यातून सोलापूरमध्ये आलेल्या ५८ गावांच्या जुन्या हैदराबाद गॅझेट नोंदींची तपासणी वेगाने करून दाखले देण्याचे आदेश; आरक्षण व शासन निर्णयाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
Solapur's 58 Villages Get Hope: Shinde Committee Directs Record Verification

Solapur's 58 Villages Get Hope: Shinde Committee Directs Record Verification

sakal

Updated on

-अरविंद मोटे

सोलापूर : मूळ मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आणि सध्या सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर व माढा या चार तालुक्यांतील ५८ गावांच्या हैदराबाद गॅझेटमधील जुन्या नोंदी तपासण्याचे, तसेच संबंधित रहिवाशांना दाखले मिळण्यात होणारा विलंब दूर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती शिंदे समितीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com