
Solapur Doctor Case: सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. डोक्यामध्ये दोन गोळ्या झाडून घेत त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.