Solapur politics: ‘तू शिवसेनेत तुझी बहीण भाजपत; दोघे एकाच गाडीतून मुंबईला जाता’, बागल- चिवटेंच्यात आरोप-प्रत्यारोप

"Family Ties, Party Lines: बैठकीवेळी दिग्विजय बागल यांनी आपण शिवसेना वाढीसाठी तालुकाभर काम करत असून शिवसेनेच्या शाखा उघडण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
"‘You’re in Sena, Your Sister in BJP!’: Allegations Fly Between Bagal and Chivate"
"‘You’re in Sena, Your Sister in BJP!’: Allegations Fly Between Bagal and Chivate"Sakal
Updated on

करमाळा : पंढरपूर येथील शिवसेनेच्या बैठकीत करमाळा विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवलेले दिग्विजय बागल व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यात हमरीतुमरी झाली. तसेच एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com