
पंढरपूर : शिवसेनेचे दोन मंत्री आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच पंढरपुरात मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मोठा रडा झाला. बैठकीमध्ये जिल्ह्यातील शिवसेनाअंतर्गत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला यातून सावंत- साठे दोन गट आमनेसामने आल्याने शाब्दिक बाचाबाची झाली.