
A married woman from Barshi taluka was found hanging at her in-laws’ home, causing shock in the locality; police have begun investigation.
वैराग: सासुरे (ता. बार्शी) येथील राहत्या माळवदाच्या घरामध्ये सराला दोरीने गळफास घेऊन ३६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १३) दुपारी घडली. तस्लिम आदिल सय्यद असे मृत महिलेचे नाव असून, तिने कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे अद्याप अस्पष्ट आहे.