

Mangalvedha Police Station – where the FIR was filed after the obscene act incident involving two sisters.
sakal
मंगळवेढा: घरामागे मोकळ्या जागेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिची लहान बहिण लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी तिच्याकडे चौघांनी मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिवीगाळ केली. त्यानंतर पीडिता घरी समजाविण्यास गेली असता तिला लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सम्राट भिवाजी लंगडे, भिवाजी शंकर लंगडे, रुक्मिणी भिवाजी लंगडे, शंकर नाना लंगडे या चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.