
Emotional scenes in Satara as a daughter files a complaint after her mother ends her life due to alleged harassment.
Sakal
सोलापूर : ब्यूटी पार्लरच्या सहाय्याने कुटुंबाला हातभार लावणाऱ्या पत्नीचा सतत छळ करणाऱ्या पतीला वैतागून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. ६) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास विजापूर रोडवरील मैत्री हॉटेलजवळील अनंता डेव्हलपर्स येथे घडली आहे. वडिलांच्या त्रासाला कंटाळून आईने टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद मुलीने विजापूर नाका पोलिसांत दिली आहे.