Police investigating the spot after the shocking murder of a three-year-old child in Solapur.

Police investigating the spot after the shocking murder of a three-year-old child in Solapur.

sakal

Solapur Crime:'साेलापुरात तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खून'; आई जोरजोरात रडत हाेती, धक्कादायक सत्य उघड, काय घडलं?

Mother involved in Toddler Murder Solapur: सोलापुरातील तीन वर्षाच्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक प्रकार; मौलालीला अटक
Published on

सोलापूर : पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या मानलेल्या पतीसोबत राहायला विजयपूरहून सोलापुरात आलेल्या महिलेला दोन मुले होती. त्यातील तीन वर्षाच्या चिमुकल्याचा दारुच्या नशेत मौलाली उर्फ अकबर अब्दुलरजाक मुल्ला याने खून केला. विजयपूर पोलिसांत दाखल गुन्हा सोलापुरात वर्ग झाला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता. २२) मौलालीला अटक केली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com