

Minor Girl Abduction Case in Pune Takes Dark Turn; Body Buried to Erase Evidence
बार्शी/पांगरी : लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथून पळवून आणलेल्या १७ वर्षीय मुलीचा छळ झाला. कंटाळून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लपवण्यासाठी संबंधित आरोपींनी मुलीचा मृतदेह शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.