Solapur Crime: २८ लाखांच्या सोन्याच्या फसवणुकीत धक्कादायक ट्विस्ट! बनावासाठी वापरलेली पोलिसांची गाडी खरी; सहायक फौजदार अटकेत

Farmer cheated in fake gold deal Maharashtra: खऱ्या पोलिस गाडीचा वापर करून शेतकऱ्याला २८ लाखांनी गंडा; सहायक फौजदारासह टोळीचा पर्दाफाश, तिघांना पोलिस कोठडी
Gold Fraud Case Takes Dramatic Turn as Police Officer Among Accused in Solapur

Gold Fraud Case Takes Dramatic Turn as Police Officer Among Accused in Solapur

sakal

Updated on

सोलापूर : बाजारभावापेक्षा कमी दराने सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका शेतकऱ्याची २८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींनी बनावासाठी वापरलेली पोलिसांची गाडी खरी असल्याचे समोर आले आहे. ती गाडी सहायक फौजदार अतुल न्यामणे याने आणल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com