Solapur News : श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने स्वीकारले ६१ होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व; आठ वर्षात ३७१ विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आठ वर्षांत सर्व समाजातील ३७१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ६१ विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला आहे. नर्मदा कनकी यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश येळमेली यांनी आभार मानले.
Empowering Futures: Foundation Adopts 371 Students Since InceptionSakal