
Flood-Like Situation Returns in Madha as Sina Bridge Sinks Again
Sakal
-किरण चव्हाण
माढा: माढा तालुक्यातील माढा - वैराग रस्त्यावरील केवड येथील सीना नदीवरील पूल पुराच्या पाण्यामुळे चौथ्यांदा पाण्याखाली गेला असून हा पूल २० दिवसांपेक्षा अधिक दिवस पाण्याखाली राहिला आहे.