
Villages along Sina river in Karmala taluka submerged in floodwaters; locals await immediate relief and rescue.
Sakal
-आण्णा काळे
करमाळा: करमाळा तालुक्यात सीना नदी काठावरील गावांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. सीना नदीवरील सर्वात उंच असलेला संगोबा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.