

Barshi Crime
Sakal
बार्शी: श्रीपतपिंपरी-बार्शी रस्त्यावर दोघे बंधू राहण्यास असून लग्न बार्शी येथे मामाच्या मुलीच्या विवाहानिमित्त दोघांचेही कुटुंब बार्शीत आले असताना, चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सहा तोळे सोन्याचे दागिने, १६ हजार रुपये रोख असा सात लाखांचा ऐवज लंपास केला असून, बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.