

Forest officers release snake hatchlings into natural habitat after successful artificial incubation at Vanvihar.
Sakal
सोलापूर: येथील वनविभागात सापांची अंडी कृत्रिम पद्धतीनं उबवण्यात वनविभागास यश आले आहे. ७० दिवसानंतर या पिल्ल्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाचे रेस्क्यूअर प्रविण जेऊरे यांना अत्तार नगर परिसरात कंपाऊंड मध्ये साप असल्याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी घटनास्थळी बारकाईने पाहणी केली तेव्हा सापासोबत त्याची अंडी आढळली.