
Akkalkot Annachatra Mandal representatives handing over food kits to Solapur district officials; Hirkani Women’s Group aiding flood-hit women.
Sakal
अक्कलकोट: येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी सुमारे ५० लाखांचे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे ५ हजार किट वाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.