Savitribai Phule Jayanti : मुलींच्या शैक्षणिक विकासाचा नऊ दशकांचा वसा
Savitribai Phule Jayanti Vishesh Story : सोलापूरचे बी. सी. गर्ल्स हॉस्टेल तब्बल नऊ दशकांपासून या संस्थेने जपलेला समाजसेवेचा वसा सोलापूरच्या सामाजिक कार्याचे मॉडेल बनले आहे
सोलापूर: ग्रामीण भागातील पाच हजार मुलींचे पालकत्व व माहेरपणाचा वसा जपत बी. सी. गर्ल्स हॉस्टेलने महिला विकासाचा वेगळा आदर्श जपला आहे. तब्बल नऊ दशकांपासून या संस्थेने जपलेला समाजसेवेचा वसा सोलापूरच्या सामाजिक कार्याचे मॉडेल बनले आहे.