Solapur Beedi Workers: केंद्राचा विडी कामगारांसाठी मोठा निर्णय; सोलापुरात अर्धकुशल कामगारांना प्रतिदिन वेतनान वाढ, आनंदाचे वातावरण, नेमकी किती झाली वाढ?

Solapur Beedi Workers Get Major Relief With New Wage Rates: केंद्राचा विडी कामगारांसाठी मोठा निर्णय; महागाई भत्त्यासह सुधारित किमान वेतन जाहीर
Solapur Beedi Workers Wage Hike Announced Semi Skilled Workers Get 794 Rupees and Unskilled Workers Get 704 Rupees Daily

Solapur Beedi Workers Wage Hike Announced Semi Skilled Workers Get 794 Rupees and Unskilled Workers Get 704 Rupees Daily

sakal

Updated on: 

सोलापूर : केंद्र सरकारच्या कामगार विभागाने विडी उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन व महागाई भत्ता जाहीर केला आहे. ‘ब’ परिमंडळात समाविष्ट असलेल्या सोलापूर शहरातील अर्धकुशल विडी कामगारांना प्रतिदिन किमान ७९४ रुपये वेतन देण्याचे आदेश केंद्राच्या कामगार विभागाने दिले आहेत. केंद्राचे कामगार विभागाचे डायरेक्टर जनरल श्यामसिंग नेगी यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com