President Medal : सोलापूरच्या सुपूत्राला 'राष्ट्रपती पदक', स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 'आयपीएस' दत्तात्रय शिंदे यांचा सन्मान

पोलीस दलातील गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून सन्मान.
IPS Dattatray Shinde
IPS Dattatray Shindesakal
Updated on

माढा/उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) - मिरा-भाईंदर, वसई-विरार येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सोलापूरचे सुपूत्र दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांना पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती यांच्याकडून 'गुणवत्तापूर्ण सेवा पदक' देऊन गौरविण्यात येणार आहे. हि सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com